Independence Day Quotes Marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | मराठीत जा

नमस्कार मित्रांनो, या लेखात तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms,Independence Day Quotes In Marathi,15 August Quotes In Marathi, स्वातंत्र्यदिनाचा मराठीत संदेश घेऊन आला आहे, १५ ऑगस्टला भारताला मुघल कालखंड आणि ब्रिटीश काळानंतर पहिल्यांदा स्वातंत्र्याची जाणीव झाली. जसे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि वीर सावरकर यांनी बलिदान दिले होते, त्यामुळे आज सर्व भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांनी भारत सोडला आणि या दिवशी स्वतंत्र भारताचा सूर्योदय झाला. १५ ऑगस्टला भारताचा राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावरून भारताच्या कानाकोपऱ्यात, अधिकृत स्थळांसह, प्रत्येक ठिकाणी फडकवला जातो. देशाचे महाविद्यालय आणि शाळा. राष्ट्रगीत गायले जाते आणि अनेक सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमही आयोजित केले जातात.

भारताने गुलामगिरीचे बेड्या तोडून 75 वर्षे पूर्ण केली आहेत, जो भारताच्या पंतप्रधानांनी देशातील लोकांना अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि भारतातील मुलांनी त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि प्रियजनांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या इंटरनेटचे युग आहे आणि प्रत्येकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा सांगायच्या आहेत आणि जर तुम्हालाही तुमच्या मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर हा लेख Happy Independence Day Wishes In Marathi,स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्या,स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश,15 ऑगस्टसाठी म्हणजेच स्वातंत्र्य दिनासाठी खास शुभेच्छा संदेश,15 ऑगस्ट अवश्य वाचा मराठीत एसएमएस.


स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा | 15 August Wishes in Marathi



Independence Day Quotes Marathi



15 August Independence Day Wishes in Marathi




Independence Day Quotes Marathi



आज स्वातंत्र्याचे ते क्षण लक्षात ठेवूया, 
भारत देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर 
सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करूया 
चला आज त्यांच्या बलिदानास आणि 
शौर्यास सलाम करूया... 
स्वातंत्र्य दिनाच्य शुभेच्छा!




चला उठा एकत्र येऊया 
आज या स्वातंत्र्यदिनी, 
आपल्या महान राष्ट्राची 
शांती आणि ऐक्य सुरक्षित 
ठेवण्याचा संकल्प घेऊया.


ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे 
विविधतेत एकता.. 'सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म 
आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा



स्वातंत्र्य सदैव मनात असू दे 
विश्वास शब्दांवर कायम राहू दे 
भारतीय असल्याचा गर्व नसानसांत स्पृहू दे 
आत्मनिर्भर भारत लवकर घडू दे. 
चला तर ७४ व्या स्वातंत्र्य दिनी देशाला अभिवादन करूया! 
वंदे मातरम् !!!



कोणत्याही देशाची संस्कतीही त्या 
देशातील लोकांच्या हृदय आणि .
आत्म्यात वसते




मुक्त व्हावे लहरे सारखे जी 
आकाशी त्रिवरणी फडफडते आहे... 
स्वातंत्र्य असावे भारतासारखे 
जे आजन्म शौर्याने दवडते आहे...




न्यायासाठी लढतो आम्ही 
हक्क बजावणे विसरत नाही. 
स्वतंत्र इथला त्येक विचार 
अभिव्यक्ती विरत नाही.


15 August Messages in Marathi 2023




Independence Day Quotes Marathi



आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही 
आनंदाने राहण्याची एक संधी आहे. 
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा



स्वतंत्र आमच्या मनात 
ताकत आमच्या शब्दात 
शुद्धता आमच्या रक्तात 
स्वाभिमान भारतीय असण्याचा 
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा




बघ तो तिरंगा सांगतो आहे 
गोष्ट त्याच्या रंगांची... 
त्येक लहरेत जपतो आहे 
खूण वीरांच्या त्यागांची...



लढले होते मातीसाठी 
जसे तिच्याचसाठी घडले होते. 
वीरपुरूष ते मातेसाठी 
मृत्यूलाही भिडले होते!


एक देश, एक स्वप्न 
एक ओळख, आम्ही भारतीय..! स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


धन्य धन्य ही भारतभूमी 
धन्य इथले वीर! 
सामर्थ्यवान बाह त्यांचे 
नि बुद्धी विचारशील!


देशभक्तांच्या बलिदानांमुळे स्वातंत्र्य 
झालो आम्ही, कोणी विचारल्यावर 
गर्वाने सांगतो की भारतीय आहोत आम्ही.

Swatantra Dinachya Hardik Shubhechha


Independence Day Quotes Marathi




देश विविध रंगांचा, 
देश विविध ढगांचा, 
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,


उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज 
सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, 
ज्यांनी माझा भारत देश घडविला.



विविधतेमधे एकता हिच आमची शान, 
यामुळेच आहे माझा भारत महान,



जेव्हा डोळे उघडतील, तेव्हा जमीन 
भारताची असो, जेव्हा डोळे बंद 
होतील, तेव्हा मनात आठवणी 
भारताच्या असोत, मरण आले 
तरी दुख नाही, फक्त माती या 
मातृभुमीची असो.



स्वातंत्र्य विरांना करुया शत 
शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ 
त्यागानेच भारत बनला महान,


देश आपला सोडो ना कोणी, 
नाते आपले तोड़ो ना कोणी, 
हृदय आपले एक आहे, 
देश आपली जान आहे, 
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.



कधीच न संपणारा आणि 
शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा 
धर्म म्हणजे देशधर्म,


Independence Day Greeting In Marathi



Independence Day Quotes Marathi



ना धर्मासाठी जगावे, ना धर्मासाठी मरावे, 
माणुसकीच धर्म आहे या देशाचा, 
फक्त देशासाठीच जगावे.



दे सलामी या तिरंग्याला, 
ज्यामुळे तुझी शान आहे, 
हा तिरंगा नेहमी राहु दे उंच, 
जोपर्यंत तुझा जीव



रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, 
उत्सव देशप्रेमाचा अंगी संचारावा, 
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, 
सण हा स्वातंत्र्याचा सदैव साजरा व्हावा,


चला निर्णय घेवूया, आपल्या देशाचे मुल्य जाणूया, 
प्राणाचे बलिदान दिलेल्या विरांना नमन कस्या, 
त्यांच्या त्यागाचे स्मरण कस्या, आपले कर्तव्य 
जाणुन घेवूया आणि देशात सुधारणा घडवुया.



आयुष्य खुप सुंदर असते, पण त्याची 
किंमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.


जन्मभूमीसाठी धाव घेतली, सोडुन आपले मातापिता,
देशासाठी शहिद होऊनी, स्वतंत्र केली भारत माता,
शुर विरांच्या पराक्रमाची, चला गाऊया शौर्य गाथा.


किती आक्रोष तो झाला, 
किती रक्ताच्या नघा वाहल्या, 
सडा पडला मृतदेहांचा, 
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्या



Independence Day Quotes Marathi




तरुणांचा संहार म्हणजे राष्ट्राचा संहार. 
कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.



स्वातंत्र्याचे रक्षण हे फक्त आपल्या 
देशाच्या सैनिकांचेच काम नाही.
त्याच्या रक्षणासाठी संपूर्ण देशाला 
एक व मजबुत बनावे लागेल,



अभिमान आणि नशिब आहे की 
भारत देशात जन्म मिळाला, 
इंग्रजांपासून मुक्त झालो, तसे 
आता भ्रष्टाचारमुक्त भारत कस्या,


स्वातंत्र्याचा अंत नाही होऊ देणार, 
शहिदांची कुर्बानी बदनाम नाही होऊ देणार, 
जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब असेल, 
तोपर्यंत भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतच राहणार.



स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. 
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणे 
हे आपले आद्य कर्तव्य आहे.



जे इतरांना स्वातंत्र्य देत नाहीत, 
त्यांना स्वतःला सुध्दा स्वातंत्र्याचा अधिकार नाही.



असा भारत हवाय, जिथे सगळ्यांची जात ही 
भारतीय असेल आणि धर्म हा देशप्रेम असेल.


Independence Day Quotes In Marathi



Independence Day Quotes Marathi



शत्रुंचा थरकाप उडवेल एवढी 
विचारांमध्ये धार असेल, प्रत्येक 
भारतीयाचा अन्यायावर वार असेल,
जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात 
भारताविषयी आदर असेल.


भारत इंग्रजांचा गुलाम होता - 
हे एक कटु इतिहास आहे. 
भारत स्वतंत्र आहे - 
हे एक सुंदर वर्तमान आहे. 
भारत स्वतंत्रच राहील
हे एक त्रिकालबाधित सत्य आहे.



मला अभिमान आहे की मी भारतीय आहे. 
मला अभिमान आहे की मी भारतमातेचा 
पुत्र आहे मला अभिमान आहे की माझी 
भारतमाता आज गुलामगीरीतून मुक्त आहे.


मनामध्ये स्वातंत्र्य, शब्दांवर गाढ विश्वास, 
अंतःकरणात अभिमान आणि हृदयात 
अपरंपार आठवणी, देशाला वंदन, 
कस्या, आज या स्वातंत्र्यदिनी,


असेल आपल्या देशावर प्रेम तर 
ते व्यक्त करा. कुणाची वाट पाहु नका, 
अभिमानाने जय हिंद म्हणा.


“ना जगावे धर्माच्या नावावर 
ना मरावे धर्माच्या नावावर, 
माणुसकीच धर्म आहे मातीचा 
बस जगा भारत भूमीच्या नावावर


घे तिरंगा हाती 
नभी लहरू दे उंचच उंच 
जय हिंद जय भारत या जयघोषा 
गर्ज दे सारा आसमंत ! 

Independence Day Thought in Marathi




Independence Day Quotes Marathi



उत्सव तीन रंगाचा, 
आभाळी आज सजला, 
नतमस्तक मी त्या सर्वासाठी, 
ज्यांनी भारत देश घडविला... 
भारत देशाला मानाचा मुजरा



तीन रंग प्रतिभेचे केशरी, 
पांढरा आणि हिरवा 
रंगले न जाणो किती रक्ताने 
तरी फडकतो नव्या उत्साहान




तनी मनी बहरुदे नव जोम होउदे पुलकित 
रोम रोम घे तिरंगा हाती नभी लहरूदे 
उंच उंच जयघोष मुखी, 
जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत. 



स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकतो 
सूर्य तळपतो प्रगतीचा 
भारत भुच्या पराक्रमाला 
मुजरा महाराष्ट्राचा. 



ना जगावे धर्माच्या नावावर 
ना मरावे धर्माच्या नावावर, 
माणुसकीच धर्म आहे मातीचा 
बस जगा भारत भूमीच्या नाम



Independence Day Quotes Marathi




भारताचे सैनिक आहेत सर्वात महान, 
आमची भारतभूमी हीच यामयी जान 

Independence Day Suvichar In Marathi


दिन हा भाग्याचा... 
स्वातंत्र्य दिनाचा, 
चला साजरी करूया.. 
क्षण हा सौख्याचा



भारत तिरंगा देश माझा महान आहे त्यांची शान "



तिरंगा आमुचा ध्वज 
उंच उंच फडकवू 
प्राणपणाने लढून आम्ही 
शान याची वाढवू 



ज्याचा मुकूट आहे, हिमालय, 
जिथे वाहते गंगा 
जिथे आहे विविधतेत एकता 
सत्यमेव जयते आहे आमचा नारा..... 
जिथे धर्म आहे भाईचारा 
तोच आहे भारतदेश आमचा 




मित्रांनो, आमच्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही शेअर करून स्वातंत्र्याच्या सणाच्या शुभेच्छा Happy Independence Day Wishes In Marathi,स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्या,स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश,15 ऑगस्टसाठी म्हणजेच स्वातंत्र्य दिनासाठी खास शुभेच्छा संदेश या लेखात नमूद केलेल्या प्रत्येकासह 15 ऑगस्ट एसएमएस मराठीला देऊ शकता.


मित्रांनो हीच एक महत्वाची माहिती आता फेसबुकवर उपलब्ध आहे तुमच्याकडे नजर ठेवा फेसबुक पेज लाइक आणि फॉलो करा आणि सोबत इंस्टाग्राम आयकॉनवर क्लिक करा माझ्या सोबत सांगा नवीन नवीन जानकार तुमच्यापर्यंत पोहोचवा.

मित्रांनो हे लेख मराठीत स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व मित्रांना आणि परिवाराच्या सोबत इंस्टाग्राम, व्हाट्सप्प आणि ट्विटरवर शेअर करा त्यांना सारी माहिती हिंदीमध्ये मिळू शकते.



Post a Comment

Previous Post Next Post
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now